Jump to content

स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ
Commonwealth of Independent States (CIS)
Содружество Независимых Государств (СНГ)
  सदस्य देश
  सहभागी देश (युक्रेन)
स्थापना २१ डिसेंबर १९९१
मुख्यालय मिन्स्क, बेलारुस
सदस्यत्व
अधिकृत भाषा
रशियन
संकेतस्थळ http://cis.minsk.by

स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ किंवा कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट नेशन्स ही भूतपूर्व सोव्हिएत राष्ट्रांची एक संघटना आहे. सोव्हियत संघाच्या विभाजनादरम्यान ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.