Jump to content

लोकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राण्यांपासून मिळणाऱ्या केसांना लोकर म्हणतात. मेंढ्यांच्या लोकरीपासून अनेक प्रकारची वस्त्रे विणली जातात. तसेच उंटापासूनही लोकर मिळते, अंगोरा, पश्मिना जातींच्या शेळ्यांपासून मिळते. अंगोरा शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस मोहर, तर पश्मिना शेळीपासून मिळणाऱ्या लोकरीस पश्मिना म्हणतात. भारतात काश्मिरी मेंडयापासून मिळणाऱ्या लोकराची गुणवत्ता चांगली असते.

इतिहास

[संपादन]

उपयोग

[संपादन]

लोकरीचे कपडे मुख्यता थंडी पासून बचावासाठी वापरतात. हवा trap केली जाते जेणे करून शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

आर्थिक महत्त्व

[संपादन]

भारत जगातील लोकर उत्पादन करणारा सातव्या क्रमांकाचा देश आहे. जागतिक लोकर उत्पादनापैकी भारतात दोन टक्के उत्पादन होते. अमेरिका व युरोपीय संघ भारताच्या लोकर उत्पादनांच्या बाजारपेठा आहेत.

अधिक वाचने

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]