सोफिया
Appearance
हा लेख बल्गेरियाची राजधानी सोफिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सोफिया (निःसंदिग्धीकरण).
सोफिया София |
|||
बल्गेरिया देशाची राजधानी | |||
| |||
देश | बल्गेरिया | ||
प्रांत | सोफिया-राजधानी | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व सातवे शतक | ||
क्षेत्रफळ | ४९२ चौ. किमी (१९० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १,८०४ फूट (५५० मी) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | १२,३२,०८८ | ||
- घनता | ९४४ /चौ. किमी (२,४४० /चौ. मैल) | ||
- महानगर | १३,७०,००० | ||
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ | ||
sofia.bg |
सोफिया (बल्गेरियन: София, Sofiya; उच्चार ) ही पूर्व युरोपामधील बल्गेरिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. बल्गेरियाच्या पश्चिम भागात वितोशा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले व १२.३२ लोकसंख्या असलेले सोफिया हे युरोपियन संघातील १२वे मोठे शहर आहे.
अंदाजे इ.स. पूर्व सातव्या शतकादरम्यान वसवले गेलेले व बाल्कनमधील एक महत्त्वाचे शहर असलेले सोफिया सध्या बल्गेरियाचे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक व आर्थिक केंद्र आहे.
वाहतूक
[संपादन]सोफिया आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.
आंतरराष्ट्रीय संबंध
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Twinning Cities: International Relations" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. 2011-10-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-06-23 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2005-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-31 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "व्यापार दालन".
- विकिव्हॉयेज वरील सोफिया पर्यटन गाईड (इंग्रजी)