रक्तदाब
Appearance
रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.
किती असावा
[संपादन]- १८ पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० इतकं असून
- ४० वर्षे वयानंतर तो १४०/९० इतकं असतो
वर्गीकरण | वरचा,mmHg | खालचा, mmHg |
---|---|---|
हे सुद्धा पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |