बेरुथ
बेरुथ | ||
---|---|---|
| ||
देश | जर्मनी | |
राज्य | बायर्न | |
Admin. region | अप्पर फ्रॅन्कोनिया | |
जिल्हा | साचा:Link if exists | |
सरकार | ||
• Lord Mayor | ब्रिजिट मर्क-एर्बे (बीजी) | |
क्षेत्रफळ | ||
• एकूण | ६६.९२ km२ (२५.८४ sq mi) | |
Elevation | ३४० m (१,१२० ft) | |
लोकसंख्या (2009) | ||
• एकूण | ७६,३३० | |
• लोकसंख्येची घनता | १,१००/km२ (३,०००/sq mi) | |
वेळ क्षेत्र | CET/CEST (UTC+1/+2) | |
Postal codes |
९५४०१ – ९५४४८ | |
Dialling codes | ०९२१, ०९२०१, ०९२०९ | |
वाहन नोंदणी | बी टी | |
संकेतस्थळ | www.bayreuth.de |
बेरुथ (साचा:IPA-de) हे एक जर्मनीच्या उत्तर बावरियामधील मध्यम आकाराचे शहर आहे. हे शहर रेड मेन नदीच्या काठावर वसलेले आहे. फ्रॅन्कोनिअन जुरा आणि फिचतेल्बीबर्गे पर्वत यांच्या दरीत आहे. या शहराचा उल्लेख इ.स. ११९४ पासून सापडतो. २१ व्या शतकाच्या सुरुवातीस, हे शहर अप्पर फ्रॅंकोनियाची राजधानी होती आणि त्याची लोकसंख्या ७२,१४८ (२०१५) होती. हे शहर त्याच्या वार्षिक बेरुथ फेस्टिव्हलसाठी जगप्रसिद्ध आहे. यात १९ व्या शतकातील जर्मन संगीतकार रिचर्ड वॅग्नर यांच्या ओपेराचे संगीत सादर केले जाते.
इतिहास
[संपादन]मध्यम युग आणि सुरुवातीचा आधुनिक काळ
[संपादन]हे शहर १२ व्या शतकाच्या मध्याच्या आसपास अँडचेसच्या सरदारांनी (काउंट) स्थापित केले असावे असे मानले जाते. [१] परंतु सर्वप्रथम ११९४ मध्ये बामबर्गच्या बिशप ऑट्टो II यांनी एका दस्तऐवजात बायरूटे म्हणून याचा उल्लेख केला होता. यातील अक्षरे रूटेचा अर्थ रोडंग किंवा "क्लियरिंग" असू शकतो आणि बायर म्हणजे बव्हेरियन प्रदेशातील स्थलांतरितांना लोकांना सूचित करत असावा.
संदर्भ
[संपादन]- ^ Mayer, Bernd and Rückel, Gert (2009). Bayreuth - Tours on Foot, Heinrichs-Verlag, Bamberg, p.5, आयएसबीएन 978-3-89889-147-9.