फेब्रुवारी २
Appearance
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३ वा किंवा लीप वर्षात ३३ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]दहावे शतक
[संपादन]- ९६२ - पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले.
अकरावे शतक
[संपादन]- १०३२ - पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला.
बारावे शतक
[संपादन]- १११९ - कॅलिक्सटस दुसरा पोप पदी.
सोळावे शतक
[संपादन]- १५३६ - स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले.
- १५४२ - इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला.
सतरावे शतक
[संपादन]- १६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यू यॉर्क ठेवण्यात आले.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४८ - ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिको व अमेरिकेची संधी.
- १८७८ - ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
- १८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
- १८९७ - अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
विसावे शतक
[संपादन]- १९२५ - कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.
- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
- १९५७ - गोवा मुक्तिसंग्राम : नानासाहेब गोरे,मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरुंगातून मुक्तता
- १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधाऱ्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.
- १९६२ - प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
- १९८९ - अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
- १९९८ - फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एरचे डी.सी. ९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १२०८ - जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.
- १४५५ - जॉन, डेन्मार्कचा राजा.
- १६४९ - पोप बेनेडिक्ट तेरावा.
- १८५६ - स्वामी श्रद्धानंद, आर्य समाजाचे प्रसारक.
- १८८२ - जेम्स जॉईस, आयरिश लेखक.
- १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ
- १९०५ - आयन रॅंड, अमेरिकन लेखक.
- १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - ज्योई बेंजामिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - अमिनुल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - इजाझ अहमद, जुनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १२५० - एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.
- १४६१ - ओवेन ट्युडोर, इंग्लंडच्या ट्युडोर वंशाचा राजा.
- १७६९ - पोप क्लेमेंट तेरावा.
- १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य.
- १९३० - वासुदेव गोविंद आपटे, मराठी लेखक, पत्रकार.
- १९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटिश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
- १९८७ - ऍलिस्टेर मॅकलेन, स्कॉटिश लेखक.
- १९९५ - फ्रेड पेरी, इंग्लिश टेनिस खेळाडू.
- २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- ग्राउंडहॉग दिन - अमेरिका
- आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा दिवस
- श्रीलंका राष्ट्रीय दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - (फेब्रुवारी महिना)