७१ (संख्या)
Appearance
७१-एक्काहत्तर ही एक संख्या आहे, ती ७० नंतरची आणि ७२ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 71 - seventy-one.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | एक्काहत्तर | |||
१, ७१ | ||||
LXXI | ||||
௭௧ | ||||
七十一 | ||||
٧١ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०००१११२ | |||
ऑक्टल |
१०७८ | |||
हेक्साडेसिमल |
४७१६ | |||
५०४१ | ||||
८.४२६१५ | ||||
संख्या वैशिष्ट्ये | मूळ संख्या |
गुणधर्म
[संपादन]- ७१ ही विषम संख्या आहे.
- १/७१ = ०.०१४०८४५०७०४२२५३५
- ७१चा घन, ७१३ = ३५७९११, घनमूळ ३√७१ = ४.१४०८१७७४९४२२८५
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- ७१ हा ल्युटेटिअम-Luचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ७१
- राष्ट्रीय महामार्ग ७१
- एक मन्वन्तरात ७१ महायुग (३०,६७,२०,००० सौर वर्ष) असतात