Jump to content

हॉटमेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॉटमेल ही एक सार्वजनिक विपत्रप्रणाली आहे. मायक्रोसॉफ्टने चालवलेली ही प्रणाली जगातील पहिल्या सार्वजनिक व मोफत विपत्रप्रणालींपैकी एक आहे."द "हॉटमेल" इव्होल्युशन". टेकप्लुटो (इंग्लिश भाषेत). २०१०-१०-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)</ref> याची स्थापना १९९६मध्ये सबीर भाटियाजॅक स्मिथ यांनी कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू शहरात केली.[][][] मायक्रोसॉफ्टने ही प्रणाली ४० कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "4th Network Hotels Get Wired with Hotmail E-mail Service and High Speed Internet Access; Hotmail and 4th Network Ink Agreement to Keep Business Travelers Connected" (इंग्लिश भाषेत). 2019-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१३-०८-०१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ ॲरिंग्टन, मायकेल. "बिंग कम्स टू हॉटमेल". टेकक्रंच (इंग्लिश भाषेत). २००७-०३-२३ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "अ शॉर्ट हिस्टरी ऑफ हॉटमेल". इनसाइड विंडोज लाइव. 2012-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१०-१०-२६ रोजी पाहिले.