फिदेल रामोस
Appearance
फिदेल व्ही. रामोस | |
फिलिपिन्सचा १२वा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ३० जून १९९२ – ३० जून १९९८ | |
मागील | कोराझोन एक्विनो |
---|---|
पुढील | जोसेफ एस्ट्राडा |
जन्म | १८ मार्च, १९२८ लिंगायेन, फिलिपिन्स |
धर्म | प्रोटेस्टंट |
सही |
फिदेल व्ही. रामोस (फिलिपिनो: Fidel Valdez Ramos; १८ मार्च १९२८) हा फिलिपिन्स देशाचा १२वा राष्ट्राध्यक्ष होता. १९९२ ते १९९८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या रामोसला फिलिपिन्सची अर्थव्यवस्था बळकट करण्याचे श्रेय दिले जाते. त्याच्या कारकिर्दीत फिलिपिन्समध्ये राजकीय स्थैर्य व जलद आर्थिक प्रगती झाली.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |