ग्रीनिच
Appearance
ग्रीनिच व्हिलेज याच्याशी गल्लत करू नका.
ग्रीनिच London Borough of Greenwich |
|
लंडनचा बरो | |
![]() |
|
देश | ![]() |
राज्य | ![]() |
काउंटी | ग्रेटर लंडन |
स्थापना वर्ष | १ एप्रिल १९६५ |
क्षेत्रफळ | ४७.३५ चौ. किमी (१८.२८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,२२,९०० |
http://www.greenwich.gov.uk |
ग्रीनिच ( London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते.
बाह्य दुवे
[संपादन]51°30′N 00°27′W / 51.500°N 0.450°W

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत