इ.स. १७०१
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे |
वर्षे: | १६९८ - १६९९ - १७०० - १७०१ - १७०२ - १७०३ - १७०४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे २३ - समुद्री चाचा कॅप्टन विल्यम किडला फाशी.
- जुलै २४ - ऑंत्वान दिला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.
जन्म
[संपादन]- एप्रिल २७ - चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.
- जुलै १५ - पेरी ज्युबर्ट, कॅनडातील सर्वात दीर्घायु व्यक्ती, वय वर्षे ११३, दिवस १२४ पर्यंतचे आयुर्मान लाभले.