आखात
Appearance
आखात [श १] म्हणजे तीन बाजूंना जमिनीने वेढलेली आणि केवळ एकाच बाजूने पाणी असलेली जलीय रचना होय. काहीवेळा मोठा विस्तार असलेल्या आखातास उपसागर असेही म्हणले जाते; मात्र कितपत विस्ताराच्या जलीय रचनेस आखात म्हणावे किंवा उपसागर म्हणावे, याबद्दल निश्चित मोजमाप नाही[१].
प्रसिद्ध आखातांची सूची
[संपादन]- इराणचे आखात
- एडनचे आखात
- ओमानचे आखात
- कांपेचेचे आखात
- कॅलिफोर्नियाचे आखात
- गिनीचे आखात
- फिनलंडचे आखात
- फंडीचे आखात
- बिस्केचे आखात
- बोथनियाचे आखात
- मेक्सिकोचे आखात
पारिभाषिक शब्दसूची
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ कुलकर्णी, एल.के. भूगोलकोश.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |