इ.स. १८५८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८५५ - १८५६ - १८५७ - १८५८ - १८५९ - १८६० - १८६१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ९ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली.
- एप्रिल १६ - भारतीय रेल्वेची पहिली धाव - बोरीबंदर(छत्रपति शिवाजी टर्मिनस), मुंबई ते ठाणे
- मे ११ - मिनेसोटा अमेरिकेचे ३२वे राज्य झाले.
- जून १६ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील मोरारची लढाई.
जन्म
[संपादन]- एप्रिल २३ - मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- जुलै २६ - टॉम गॅरेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- नोव्हेंबर ३० - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.