इ.स. १५६०
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १५४० चे - १५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे |
वर्षे: | १५५७ - १५५८ - १५५९ - १५६० - १५६१ - १५६२ - १५६३ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी २७ - बर्विकचा तह - इंग्लंड व स्कॉटलंडने फ्रांसला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
- जुलै ६ - इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- सप्टेंबर २९ - गुस्ताव पहिला, स्वीडनचा राजा.