Jump to content

अकाबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अकाबा
العقبة
जॉर्डनमधील शहर


अकाबा is located in जॉर्डन
अकाबा
अकाबा
अकाबाचे जॉर्डनमधील स्थान

गुणक: 29°31′N 35°00′E / 29.517°N 35.000°E / 29.517; 35.000

देश जॉर्डन ध्वज जॉर्डन
प्रांत अकाबा
स्थापना वर्ष इ.स.पूर्व ४०००
क्षेत्रफळ ३७५ चौ. किमी (१४५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २० फूट (६.१ मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १,८८,१६०
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ


अकाबा (अरबी: العقبة) हे जॉर्डन देशाचे समुद्रकिनाऱ्यावर स्थित असलेले एकमेव शहर आहे. अकाबा जॉर्डनच्या दक्षिण भागात अकाबाच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. अकाबा जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असून ऐतिहासिक काळात त्याचे नाव आयला होते.

आजच्या घडीला अकाबा जॉर्डनमधील एक प्रमुख शहर व लाल समुद्रावरील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अकाबाच्या पश्चिमेस इस्रायलचे ऐलात शहर वसले आहे.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत